या 4 योजनांचे पैसे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार गावानुसार यादी पहा new pm yojana list

new pm yojana list पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या अगोदर आणि या दिवाळीमध्ये केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मिळवणं शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपूर सारे योजनांचे अनुदान जमा केले आहे यामध्ये अग्नी पिक विमा पिक विमा नमो शेतकरी चा पहिला हप्ता पी एम किसान चा चौथा आणि आता 15 ते केलं जमा करण्यामध्ये आला आहे

याबरोबर शेतकरी मित्रांनो आता दिवाळीनंतर देखील राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा ते सात योजनांचे आणखीन अनुदान जमा होणार आहे साधारणतः राज्यातील एका शेतकऱ्याला या उर्वरित सहा ते सात योजनेअंतर्गत कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये पर्यंतचे अनुदान खात्यामध्ये जमा होणार आहे

613 कोटींची नुकसान भरपाई

शेतकरी मित्रांनो यामधील पहिले शेतकऱ्यांना मिळणार 613 कोटींची नुकसान भरपाई चार दिवसांमध्ये खात्यावर जमा होणार आहेत पैसे पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची 25% आगरी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती त्यानुसार सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे 13 कोटी रुपयांची नुकसान भरपाई चार दिवसांमध्ये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे

तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल अशी माहिती देखील कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात

पी एम किसान योजना

शेतकरी मित्रांनो काल म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी देशांमधील 8.5 कोटी पी एम किसान योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या 15 हत्तीचे वितरण करण्यामध्ये आली आहे याबरोबरच राज्य शासनाने ते केलं लगेचच नमो शेतकरी महासमाधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे जाहीर केले आहे

तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 88 लाख 92 हजार त्यांची बँक खाते झाले आहे आणि केंद्राचा 15 हप्ते नंतर राज्य शासनाकडून केलं नमो शेतकरी चा दुसरा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे याबरोबर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांसाठी 311 कोटींचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे

25% अग्रीम पिक विमा मंजूर

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सोयाबीन उत्पादकांना एकरी पाच हजार सहाशे रुपये पिक विमा देण्यामध्ये येणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्यामध्ये 311 कोटी रुपयांचा 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे

सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 56 हजार रुपयांची विमा संरक्षण असल्याने सोयाबीन उत्पादकांना एकरी जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत याबरोबरच राज्यांमध्ये 959 महसूल मंडळांमध्ये नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे आणि हे कोण 2068 मंत्रिमंडळामध्ये दुष्काळी परिस्थितीत केलं जाहीर करण्यामध्ये आले आहे ज्या महसूल मंडळांमध्ये 75% पेक्षा कमी पाऊस पडला आहे अशा 108 तालुक्यामधील 959 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे new pm yojana list

त्यामुळे आतापर्यंत 1228 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करून 32 जिल्ह्यामधील 118 तालुक्यातील 959 मुसलमान मंडळामध्ये देखील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तसेच नोव्हेंबर अखेरीस होणाऱ्या बैठकीमध्ये उर्वरित महसूल मंडळाच्या पृष्ठभागावर चर्चा देखील होणार आहे आणि चारा छावण्या ऐवजी शेतकऱ्यांना घरपोच मुरघास देण्यामध्ये येणार आहे

याबरोबरच 80,000 शेतकऱ्यांना विविध वैरण पिकांचे बियाणे देखील करण्यामध्ये येणार आहेत तर मग या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार मंडळांना अशा प्रकारच्या काही सवलती देण्यात येणार आहेत याबरोबरच 8000 निराधार त्यांच्या बँक खात्यामध्ये सव्वा कोटी रुपये जमा करण्यासाठी आले आहेत निराधार योजनेमध्ये 800016 ने दोन कोटी 28 लाख 26 हजार दोनशे रुपयांचा निधी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जमा केला आहे

त्यामुळे निराधारांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती तहसीलदार स्वरूप कंगाल यांनी या ठिकाणी दिले आहे तर मग शेतकरी मित्रांनो दिवाळीनंतर देखील अशा प्रकारच्या काही योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे

Leave a comment