Nuksaan bharpai या महिन्यात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या जिल्ह्याच्या याद्या आल्या.

Nuksaan bharpai राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी राज्य सरकारने निधी मंजूर केला होता. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय, तसेच नुकसान ग्रस्त गावातील याद्या तलाठ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या जात आहे. आणि या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ईकेवायसी (e-kyc) पुर्ण केल्यावर नुकसान भरपाई चे वाटप करण्यात येणार आहे.

राज्यात यंदा जुलैमध्ये विदर्भातील तसेच काही मराठवाड्यातील जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यापैकी नांदेड जिल्ह्यातील याद्या आलेल्या आहेत. या याद्या तलाठ्याकडे उपलब्ध आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपली ईकेवायसी पुर्ण करावी. ईकेवायसी पुर्ण केल्यावर या अतिवृष्टी नुकसान भरपाई चे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर केले जाणार आहे. Nuksaan bharpai

Leave a comment