3 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार कृषीमंत्री धनंजय मुंढे crop insurance list

crop insurance list इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यामध्ये फळ पिक विमा मोठ्या प्रमाणत भरण्यात आला होता तरी देखील पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने या संदर्भाफळ पिक विमा,त शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले होते.

याच बाबीचे महत्व लक्षात घेवून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने कृषी मंत्री यांच्या दालनात रायगड जिल्यातील बाकी असलेल्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पिक विमा कंपनीचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत परंतु आता हे पैसे व्याजासहित मिळणार आहेत.

फळ पिक विमा जानेवारी पर्यंत व्याजासह मिळणार पैसे

३ जानेवारी २०२४ च्या आत शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विम्याचे पैसे व्याजासहित मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी दिली आहे. crop insurance list

रायगड जिल्ह्यामधील तळा महसूल मंडळामधील जवळपास ७५०० शेतकरी बांधवानी आपापल्या फळबागांचा पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा काढलेला होता.

यामधील केवळ ३५०० शेतकऱ्यांनाच पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई पोटी रक्कम अदा करण्यात आली होती. उर्वरित शेतकऱ्यांना मात्र हि पिक विमा रक्कम तांत्रिक मुद्द्यावरून दिली नाही.

अधिकृत माहिती लिंक

शेतकऱ्यांकडून आंदोलन

याचाच परिणाम म्हणून शेतकरी बांधवांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे आता हा फळबाग पिक विमा प्रश्न मार्गी लागलेला आहे.

बाकी असलेलेल्या २९४० शेतकऱ्यांना जवळपास ९ कोटी रुपये अदा केलेले नव्हते ते आता त्यांना लवकरच मिळणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना बाकी असलेला विमा लवकरच मिळणार असल्याने नक्कीच हि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

या संदर्भातील माहिती कृषी मंत्री यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर देखील दिलेली आहे.

Leave a comment