उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance
Crop insurance: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे. यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती. सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे … Read more