नमो शेतकरी योजनेचा 2रा हप्ता 6000 ‘या’ तारखेला बँक खात्यात जमा होणार Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana : मोदी सरकारने राष्ट्रीय स्तरावर राबविलेल्या पीएम किसान योजनेचे मॉडेल म्हणून राज्याच्या शिंदे सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश पीएम किसानसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. पीएम किसान प्रमाणेच या योजनेद्वारे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. 9 मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more