ठिबक सिंचन मोटार शेततळे यांसाठी आला ६०० कोटी निधी

ठिबक सिंचन मोटार शेततळे

शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आता ठिबक सिंचन मोटार शेततळे फळबाग अनुदान,विहारीवरील विद्युत मोटार आणि अजून बऱ्याच योजनासाठी ६०० कोटी एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो तुम्ही जर ठिबक सिंचन मोटार शेततळे फळबाग अनुदान,विहारीवरील विद्युत मोटार अशा योजनांची वाट बघत असाल तर मग आता तुमचे वाट बघणे संपले. आता … Read more

बांधकाम कामगार योजना मिळणार ५१ हजार अनुदान

बांधकाम कामगार योजना

मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मित्रांनो आपल्या राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाकडून नवीन तीन बांधकाम कामगार योजना सुरु केल्या आहे याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या वेबसाईट वर दिली आहे. बांधकाम कामगार योजना पूर्वी पासून मिळत असणाऱ्या योजना कामगार आजारी पडला … Read more

फळबाग लागवड अनुदान मिळणार बघा जी आर

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पिढी दरपिढी पारंपारिक शेती करत आलेलो आहे. आपल्या वडिलांनी किंवा त्यांच्या वडिलांनी ज्याप्रकारे शेती केली त्याच प्रकारे शेत करून आता आपल्याला जमणार नाही. आता आपल्याला पण वेलेसोबत बदलावे लागणार आहे. तुम्ही विचार कराल कि बदलावे कसे? तर मित्रांनो तुम्ही फळबाग लागवड करून हे करू शकता. फळबाग लागवडीसाठी कमी श्रम लागते आणि … Read more

महाराष्ट्र ऑनलाइन भू नक्शा बघा स्वतः मोबाईलवर

महाराष्ट्र ऑनलाइन भू नक्शा

शेतकरी मित्रांनो तुम्ही आता स्वतः तुमच्या शेताचा ऑनलाइन भू नक्शा तुमच्या मोबाईलवर बघू शकता. ते पण मोफत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ऑनलाइन भू नक्शा बघायचा कस? ऑनलाइन भू नक्शा बघण्याचीच प्रोसेस मी आज तुमच्यासाठी खालील लेखात घेऊन आलेलो आहे. चला तर मग बघूया.. ऑनलाइन भू नक्शा कृती आणखी कामाची योजना शेतकरी ट्रॅक्टर योजना … Read more

E shram card download करा फ्री आपल्या मोबाईलवर.

मित्रांनो तुम्हाला E shram card काढण्यासाठी बाहेर कुठे जाल तर तुमच्याकडून काही शुल्क आकारण्यात येते. तर मित्रांनो तुम्हाला काही शुल्क देण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः आपले E shram card काढू शकता ते पण निशुल्क. हे E shram card कसे काढायचे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आम्ही या खालील लेखामध्ये दिलेली आहे. तुम्ही जर गवंडी कामगार असाल, मिस्त्री … Read more

डिजिटल हेल्थ कार्ड डाउनलोड करा काही मिनिटात

मित्रांनो तुम्ही भारतीय आहात तर मग डिजिटल हेल्थ कार्ड तुमच्यासाठी खूप उपयोग पडणार आहे. मित्रांनो हे डिजिटल हेल्थ कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोठेही जयाची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल वरून हे कार्ड डाउनलोड करू शकता. हे कार्ड कशे काढावे त्याची संपूर्ण आणि सोपी माहिती खालील लेखात दिलेली आहे. डिजिटल हेल्थ कार्ड कशे काढावे याअगोदर आपण … Read more

सातबारा दुरुस्ती आता ऑनलाईन स्वतः करा दुरुस्त.

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीच्या सातबऱ्यावर काही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करायची तर सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो तर मित्रांनो आता तुमचा वेळ वाचणार म्हणजे तुम्ही आता तुमचा सातबारा दुरुस्ती ऑनलाईन करू शकता. सातबारा दुरुस्ती ऑनलाईन अर्ज सादर करतांना तुम्हाला जुना हस्तलिखित सातबारा अपलोड करावा लागणार आहे तो … Read more

नवीन जी आर शेतकरी कर्ज माफी साठी १४ जिल्हे लाभार्थी

विदर्भ व मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून म्हणजेच ज्या सावकाराकडे सावकारी करण्याचा शासकीय परवाना आहे. अशा सावकारांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल तर असे कर्ज शासनातर्फे संबधित सावकारास देऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा शासन निर्णय म्हणजेच जी आर नुकताच महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद अधिकृत वेबसाईटवर आलेला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये बघणार आहोत शेतकरी … Read more

गरिबांना मिळणार ५ लाख घरे महाआवास अभियान चा दुसरा टप्पा

मित्रांनो आज राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाआवास अभियान चा दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील ग्रामीण भागातील गरीब जनतेस ५ लाख घरे पक्की घरे महाआवास अभियान अंतर्गत मिळणार आहे. तर ते काश्प्र्कारे मिळणार आहे , जागा बांधायला जागा नसेल तर काय करायचं हे आपण खाली बघणार आहेत. महाआवास अभियान 2 टप्पा … Read more

पिक विमा नुकसान भरपाई मिळणार कि नाही?

खरच मिळणार आहे का पिक विमा नुकसान मिळणार तर मग केव्हा? हे सुरळीतपणे जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो शासनाच्या निर्णयानुसार पिक विमा नुकसान भरपाई दिवाळीच्या आसपास  मिळेल असे वाटत होते परंतु आता हि बातमी वाचल्यानंतर मनामध्ये शंका निर्माण होत आहे कि खरच पिक विमा दिवाळी पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा नाही? खर काय … Read more