या जिल्ह्यात ६१ हजार शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार, पण उर्वरित 14 हजारांची वाटचाल अडकली Crop Insurance
Crop Insurance नाशिक जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा विचार करता शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम (Crop Insurance) पीकविमा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात ९८ हजार ३७२ शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मंजूर झाला होता. त्यापैकी ७६ हजार ८१३ शेतकऱ्यांची रक्कम संबंधित विभागाकडे प्राप्त झाली असून त्यापैकी … Read more