PM Kisan nidhi चा 13 वा हफ्ता जमा होण्यास बघा तुम्हाला आले का

PM Kisan nidhi चा 13 वा हफ्ता

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज म्हणजेच दिनांक 27 फेब्रुवारी PM Kisan nidhi चा 13 वा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही शेतकर्‍यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. तुम्हाला 13 वा हफ्ता मिळाला की नाही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर बघू शकता. तर हा हफ्ता मोबाईलवर कसा बघायचा याविषयी … Read more

उद्या मिळणार २ हजार रुपयांचा हफ्ता शासनाच्या वतीने अधिकृत माहिती

उद्या मिळणार २ हजार

उद्या मिळणार २ हजार रुपयांचा हफ्ता जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता पीएम किसान सन्मान निधीची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील अधिकृत माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा तेरावा हप्ता उद्या म्हणजेच सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी … Read more

Anganwadi recruitment 2023 महिलांना अंगणवाडीत मिळणार नोकरी

Anganwadi recruitment 2023

Anganwadi recruitment 2023 हजार महिलांना अंगणवाडीत नोकरी मिळणार आहे महाराष्ट्र दोन लाख पदांना मंजूरी देण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकणी जाणून घेऊया. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिले जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वाचे सर्व अंगणवड्यामधील रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ज्या महसुली गावात अंगणवाडी नाही येथे नवीन अंगणवाडी … Read more

शाळेत खिचडी शिजवायचे आता मिळणार अडीच हजार

शाळेत खिचडी शिजवायचे

शाळेत खिचडी शिजवायचे आता अडीच हजार मिळणार आहे या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांसाह अनुदानित अंशत अनुदानित शाळामधील पहिली ते आठवीतिल विद्यार्थ्यांना शेलेय पोषण आहार रोज दिल जातो. यासाठी जे स्वयंपाकी मदतनीस म्हणून काम करतात त्यांचे मानधन आता दीड हजारवरून अडीच हजार करण्यात … Read more

Saur krushi Pump 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु

Saur krushi Pump 2023

Saur krushi Pump 2023 या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज पुन्हा एकदा सुरु झालेले असून काही अर्ज सादर केल्यानंतर थोड्याच वेळाने हि वेबसाईट तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेली आहे. परंतु लवकरच पुन्हा एकदा हि वेबसाईट सुरु होणार असून वेबसाईट सुरु झाल्यावर ऑनलाईन अर्ज कसे सादर करावे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. कुसुम सौर पंपासाठी … Read more

Farm Pond scheme शेततळ्यासाठी मिळणार 75 हजार अनुदान

Farm Pond scheme

Farm Pond scheme नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी 75 हजार अनुदान मिळणार आहे त्यासाठी शासनाकडून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कृषि सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करण्यात आला आहे. शेततळ्याच्या अनुदान रक्कमेत 50 टक्के वाढ करून ती 75 हजार करण्यात आली आहे ऑनलाईन … Read more

Installment of pm kisan date या तारखेला जमा होणार पैसे

Installment of pm kisan date

Installment of pm kisan date PM kisan samman nidhi योजना अंतर्गत शेतकरी बांधवाना वार्षिक ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. हे अनुदान एका वर्षामध्ये तीन हफ्यामध्ये दिले जाते. या योजना अंतर्गत २ रुपयांचा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता कधी मिळणार 13th installment of pm kisan date याकडे शेतकरी … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार दीडशे कोटी रुपये

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

नमस्कार शेतकरी बंधूंनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवरकच दीडशे कोटी जमा होणर आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेत मालाचे नुकसान झाले होते त्यातील काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळाला तर काही शेतकऱ्यांना अजून देखील लाभ मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाच लाभ मिळाला नाही त्यांना आता … Read more

हेक्टरी 15 हजार प्रोत्साहन मिळणार अनुदान निधी आला

हेक्टरी 15 हजार प्रोत्साहन

शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. हे अनुदान बोनसच्या स्वरुपात असणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यानी दिली आहे. यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक सहायता मिळणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. यासाठी नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत 1 हजार कोटी रुपयास वितरित करण्याची मान्यता देण्यात आली त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवरकच हे अनुदान मिळणार आहे. … Read more

72 गावातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

72 गावातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

नमस्कार शेतकरी बंधूंनो ऑक्टोबर नोव्हेंबर 2022 मध्ये अतिवृष्टी झालेल्या 72 गावातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. सोयगाव तालुक्यातील 72 गावामधील 15 हजार 800 शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न मिटला असून या शेतकऱ्यांना 20 ते 25 या कालावधीत आधार प्रमाणीकरण केल्यानंतर अनुदान मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 26 कोटी 14 लाख 64 … Read more