Free Ration Scheme गरिबांना मोफत धान्य नवीन वर्षाची शासनाकडून भेट.

Free Ration Scheme

नमस्कार मित्रांनो गरिबांना Free Ration Scheme मोफत धान्य मिळणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. केंद्रशासनाच्या या योजनेचा फायदा देशभरातील गोरगरीब नागरिकांना होणार आहे. या निर्णयानंतर दर महिन्याला दोन ते तीन रुपयांमध्ये पाच किल अन्नधान्य दिले जाईल. पुढील वर्षासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत देशातील गरीब नागरिकांना मोफत … Read more