Crop Insurance list शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा परतावा प्राप्त होण्यास सुरुवात

Crop Insurance list शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा परतावा प्राप्त होण्यास सुरुवात

Crop Insurance list अमळनेर तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधीही तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली होती.Jitendra Awhad यांच्या रामाच्या आहारावरील वक्तव्यावर Devendra Fadnavis यांची टीका | Politics मात्र त्यात पातोंडा मंडळाची यादी स्कॅन करण्याची राहून गेल्याने या मंडळातील पाच हजार शेतकरी … Read more

3 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार कृषीमंत्री धनंजय मुंढे crop insurance list

उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा New Update Crop insurance

crop insurance list इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यामध्ये फळ पिक विमा मोठ्या प्रमाणत भरण्यात आला होता तरी देखील पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने या संदर्भाफळ पिक विमा,त शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. याच बाबीचे महत्व लक्षात घेवून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने कृषी मंत्री यांच्या दालनात रायगड जिल्यातील … Read more