Pm kisan samman nidhi 2022 योजना नोंदणी झाली सरू
शेतकरी बंधूंनो तुम्हाला Pm kisan samman nidhi या योजनेबद्दल माहिती तर असेलच, पीएम किसान सन्मान निधि योजना म्हणजे आपल्या सध्या भाषेत मोदीचे 2000 रुपयाचा हफ्ता तर याच योजनेसाठी 2022 नोंदणी सुरू झाली आहे. तरी या योजनेची ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे तुम्ही आपल्या मोबाइलवरून सुद्धा या योजनेसाठी नोंदणी करू शकता. नमस्कार शेतकरी मित्रानो आपण आज … Read more