SSC Board Result 2023 दहावीचा निकालाची तारीख जाहीर

SSC Board Result 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. दहावी बोर्डाचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

याकडे सर्व पालकांचा आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागलं होतं आणि तुम्हाला आता परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पालकांसाठी बोर्डाने अखेर निकालाची तारीख आणि वेळ या ठिकाणी जाहीर केलेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी यावर्षी दहावी बोर्डाची परीक्षा दिलेली आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी

आणि मित्रांनो तुम्हाला हा निकाल कोणकोणत्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहेत. ते देखील आपण या लेखकाच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत आज एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच्या मार्फत ही माहिती सांगण्यात आलेली आहे उद्या दिनांक 2 जून 2023 रोजी

दुपारी तुमचा एक वाजता निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे. तुम्हाला हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा दहावीचा निकाल बघायचा असेल.

तर तुम्ही खालील दिलेली लिंक क्लिक करून उद्या दुपारी 2 जूनला एक वाजता तुम्ही आपला निकाल या ठिकाणी बघू शकतात.

ALSO READ THIS PM Awas Yojana पीएम आवास योजनेतून मिळणार बहूमजली इमारत

SSC Board Result 2023

मोबाईल मधून पहा निकाल दोन मिनिटात.

मित्रांनो तुम्हाला आधी खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

आपल्यासमोर महा SSC Result 2023 नावचा पर्याय दिसेल.

त्यावर ती क्लिक केल्यास तुम्हाला परीक्षा मध्ये जो रोल नंबर दिला होता तो रोल नंबर तिथे टाकायचा आहे.

त्यानंतर आपल्या आईचे नाव टाकायचे आहे जे आपल्याला परीक्षेच्या हॉल तिकीट वरती दिलेले होते तेच नाव टाकायचे आहे कारण खूप विद्यार्थी या ठिकाणी देखील आईच्या नावांमध्ये स्पेलिंग मिस्टेक करतात.

सर्व माहिती भरल्यास तुम्हाला 10 वी चा निकाल दिसेल.

तर मित्रांनो अगदी सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचा दहावीचा निकाल मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकतात.

इथे टच करून चेक करा निकाल

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

result.gov.in

mahahsscboard.in

results.nic.in

mahahsscboard.maharashtra.gov.in

तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या वरती 6 साईट देण्यात आलेले आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आपला निकाल चेक करू शकता.

तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा निकाल उद्या दोन जूनला जाहीर होणार आहे आणि तुमचे जर कोणी नातेवाईक असेल कोणी वर्गमित्र असेल तर तुम्ही त्यांना ही माहिती नक्की शेअर करा.

Leave a comment