तुमच्या बँक खात्यात आले का 4,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव तपासा kisan 16th installment

kisan 16th installment नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. पी एम किसान चा पंधरावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे. दोन हजार रुपये खात्यात जमा झाल्यानंतर आपल्याला खालील फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे मेसेज येतो.

तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे kisan 16th installment

1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल.

2.सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर ब्लॉक आणि नंतर गाव या सर्व गोष्टी निवडून झाल्याच्या नंतर गेट रिपोर्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची पी एम किसान लाभार्थी दिसेल लाभार्थी यादी दिसेल.

Leave a comment