केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू

केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू

शेतकरी बंधूंनो केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू करण्यात आली आहे ही योजना पुन्हा लागू केल्यामुळे अल्पमुदत पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनामध्ये तीन लखपर्यंतचे पीक कर्ज वेळेत परतफेड शेतकऱ्यांना व्याज सवलत न देण्याचा निर्णय केंद्राने मागे घेतला आहे आता दोन टक्क्याएवजी दीड टक्के व्याज सवलत देण्यास शासनाने निर्णय घेतला आहे. व्याज सवलत … Read more

घरांचे वाटप लवकरच होणार ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ

घरांचे वाटप लवकरच होणार

नमस्कार मित्रांनो ज्यांना घरे नाहीत अशांसाठी घरांचे वाटप लवकरच होणार आहे. स्वतःच्या मालकीचे चांगले घर असावे अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. परंतु वाढती महागाई लक्षात घेता घराचे स्वप्न पूर्ण करणे सर्वसामान्य नागरिकांसाठी जिकरीचे काम होऊन बसते. अशावेळी शासन तुम्हाला तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करू शकते. स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी … Read more

मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार

आता मिनी ट्रॅक्टर वर मिळणार 90 % अनुदान; या शेतकऱ्यांना फायदा : Mini tractor anudan 2024

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखामद्धे मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पत्र ठरू शकता का हे बघण्यासाठी हा खलील लेख पूर्ण वाचा. मित्रांनो आता आपला शेतकरी हा आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. या योनेसाठी कोणते अर्जदार पात्र असणार आहेत, अर्ज कोठे करावा … Read more

नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात शासन निर्णय निर्णय

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकाऱ्यांनाच्या खात्यात नुकसान भरपाई लवकरच जमा केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देणार असल्याचा मोठा निर्णय शिदे सरकारने घेतला आहे. जिरायती शेती सोबतच बागायती शेतकाऱ्यांनाही अतिवृष्टीत हेक्टरी ( 3 हेक्टर पर्यंत) 27 हजार रुपये मदत देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्या संदर्भात माहिती महाराष्ट्र … Read more

कुक्कुटपालन योजना याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ यादी पहा

कुक्कुटपालन योजना याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

नमस्कार बंधूंनो आज आपण कुक्कुटपालन योजना याच अंतर्गत 2278 शेतकऱ्यांना 33 कोटी 43 लाख एवढे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी या योजनेमध्ये काही विशिष्ट जिल्ह्याचा समावेश आहे ते आपण खाली जाणून येऊया. शेतकरी बंधूंनो शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केले जाते यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून 1 हजर कुक्कुटपालन मांसल पक्षाचे संगोपन करण्याची नविण्यापूर्व योजना राबविण्यात येत … Read more

ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी आला करा ऑनलाईन अर्ज

ट्रैक्टर योजनेसाठी 28 कोटी

शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी वितरित करण्यास शासकीय मान्यता आली आहे त्या संदर्भात जी. आर देखील महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतथळवर प्रकाशित करण्यात आला आहे. ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी आल्याचा जी आर बघण्यासाठी खलील जी आर बघा या बटनावर क्लिक करा. ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी … Read more

हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करा

हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड

मित्रांनो आज आपण जाणून घेवूयात हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे. आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा Har Ghar Tiranga हे अभियान दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबवणे सुरू आहे. हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा. आणखी कामाची योजना पीएम किसान मानधन योजना मिळवा दरमहा 3 … Read more

पीएम किसान मानधन योजना मिळवा दरमहा 3 हजार

पीएम किसान मानधन योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या भारतातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये (दरमहा ३ हजार) दिले जातात. पीएम … Read more

शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल न्यायालय म्हणते भू भाडे देण्याचा निर्णय घ्या

शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या असतील किंवा त्यांच्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल उभे केले असतील तर त्यासाठी शेतकऱ्यांना भू भाडे मिळू शकते. या संदर्भात बीड जिल्हाधिकारी यांना औरंगाबाद खंड पीठाचे न्यायधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अरुण पेडणेकरण यांनी हा आदेश दिला आहे. विना परवानगी महावितरण कंपनीने किंवा कोणत्याही फर्मने शेतकऱ्याच्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे … Read more

अटल पेन्शन योजना २१० रुपयांत मिळाले ५ हजारची पेन्शन

अटल पेन्शन योजना

नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी आज अटल पेन्शन योजना या योजनेची परिपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारची अटल पेन्शन योजनेला राज्यात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा आता पर्यंत राज्यातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे. केवळ २१० रुपयामध्ये ५ हजार रुपयाची पेन्शन योजना. तुम्ही जर सर्वसमान्य नागरिक असाल किंवा शेतकरी असाल आणि … Read more