Crop Insurance पीक विम्याची थकीत रक्कम शेतकऱ्यांना लवकर देण्याचे आदेश
Crop Insurance यावर्षात अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे. पीकनुकसानासाठी जाहीर केलेली पीकविम्याची उर्वरित ७५ टक्के रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी भारत कृषक समाजातर्फे महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कमी अधिक पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तूर आदी … Read more