संजय गांधी निराधार योजना अर्ज

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना अर्ज या योजनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. निराधार योजना अर्ज म्हणजे ज्या नागरिकांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेअंतर्गत १००० रुपये प्रती माह लाभ मिळतो. आज आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा सदर करायचा यासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत ज्येष्ठ … Read more

शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.

शेतकरी ग्रुप

 मित्रांनो शासन हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी विविध अनुदान योजना राबवत असते परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना या अनुदान योजनांची माहितीच मीळत नाही आणि माहिती मिळाली तर योजनेची तारीख संपलेली असते. आपल्या शेतकरी बांधवाना वेळेवर या योजनांची माहिती मिळावी यासाठी शेतकरी ग्रुप मध्ये व्हाट्सअप लिंक देत आहोत. लिंकवर टच करून किंवा क्लिक करून त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा. … Read more

शेतजमीन वारस नोंद ऑनलाईन अर्ज

शेतजमीन वारस नोंद

मित्रांनो आज आपण या ठिकाणी शेतजमीन वारस नोंद कशी करायची? व नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? यासंबंधी पूर्ण माहिती जणून घेणार आहोत. शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं. शेतजमीन वारस नोंद करण्यसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही शेतकरी … Read more

Sukanya Samriddhi Yojana महाराष्ट्र अर्ज माहिती

Sukanya Samriddhi Yojana

मित्रांनो आज आपण या लेखामध्ये Sukanya Samriddhi Yojana महाराष्ट्र या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, जसे कि या योजनेचे फायदे काय आहे? अर्ज कसा करायचा? आणि pdf मध्ये अर्ज सुद्धा दिलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करा. चला तर मग या योजनेविषयी संपूर्ण माहिती बघूया. Sukanya Samriddhi Yojana लाभ व फायदे आमच्याशी कनेक्ट व्हा. Sukanya … Read more

PVC पाईप लाईन अनुदान योजना २०२२

पाईप लाईन अनुदान योजना

नमस्कार शेतकरी बंधुंनो आज आपण या ठिकाणी PVC पाईप लाईन अनुदान योजना या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कोठे करायचा याची माहिती खालील लेखात दिलेली आहे. पाईप लाईन अनुदान योजना सोबतच विविध शासकीय योजनांचे अर्ज शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर भरू शकतात. जसे कि ट्रॅक्टर योजना, रोटाव्हेटर योजना, कल्टीव्हेटर योजना, … Read more

Kisan Credit Card योजना २०२२ ऑनलाईन अर्ज

Kisan Credit Card

नमस्कार शेतकरी बंधुंनो आज आपण Kisan Credit Card योजना या विषयी माहिती जाणून घेणार आहोत माहिती म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या योजनेचे फायदे काय? कोणकोणती कागदपत्रे लागतात अशा प्रकारची सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम बघूया किसान क्रेडीट कार्ड योजना चे काय फायदे आहेत. saur urja kusum yojana सौर … Read more

बांधकाम कामगार योजना अंतर्गत मोफत जेवण वाटप सुरु

बांधकाम कामगार योजना

मित्रांनो नोंदणीकृत बांधकामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध बांधकाम कामगार योजना अंतर्गत योजनांचा लाभ मिळतो. यामधील एक योजना म्हणजेच मध्यान्ह भोजन योजना होय आणि याच योजनेची अमलबजावणी आता गावोगावी होण्यास सुरुवात झालेली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना एकूण २९ योजनांचा लाभ मिळत होता परंतु आता आणखी तीन योजनाचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात … Read more

सौर कृषी पंप कोटा ओपन कास्टसाठी उपलब्ध लवकर करा अर्ज

सौर कृषी पंप

शेतकरी मित्रांनो ओपन कास्टसाठी सौर कृषी पंप कोटा उपलब्ध झाला असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा कश्या प्रकारे करायचा या विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत. बऱ्याच शेतकरी बांधवांना सौर कृषि पंप हा हवा असतो परंतु अनेक जिल्हयातील बहुतेक कोटा संपलेला असतो. सध्या खालील दिलेल्या जिल्हयांचा कोटा उपलब्ध आहे. सौर कृषी पंप योजने विषयी … Read more

कृषी कर्ज मित्र योजना नोंदणी ऑनलाईन सुरु

कृषी कर्ज मित्र नोंदणी सुरु झालेले आहे. औरंगाबाद, सांगली व इतर जिल्ह्यामध्ये हि योजना नोंदणी सुरु झालेली आहे. शेतकऱ्यांना शेती करत असतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. शेती करत असतांना शेतीसाठी लागणारा पैसा नसल्यामुळे अनेक शेतकरी खाजगी सावकाराकडे वळतात. परिणामी कर्जाचे व्याज जास्त झाले कि मग शेतकरी आत्महत्या करण्याकडे वळतो. त्यामुळे शेतीसाठी सुलभरित्या कर्ज उपलब्ध … Read more

कुक्कुटपालन योजना आता मिळेल ७५ टक्के सबसिडी करा अर्ज

कुक्कुटपालन योजना

मित्रांनो खूप शेतकरी मित्र हे शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय करतात. किंवा बहुदा लोकांचा कुक्कुटपालन हाच primary व्यवसाय असतो. तुम्ही जर हा व्यवसाय करत असाल तर मग तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.आता कुक्कुटपालन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला आता ७५ टक्के एवढी सबसिडी मिळणार आहे. शेतकरी बंधुंनो आता फक्त शेती करून उपयोग नाही तर आता … Read more